बाळ जास्त का रडते?HealthPlanet

Posted on Wed 12th Oct 2022 : 11:34

वेदना होणे लहान बाळ रात्रीच्या वेळी रडण्याचं सगळ्यात सामान्य कारण म्हणजे त्याच्या पोटात गॅस तयार होणे. हा गॅस कधी कधी मोठ्या लोकांना इतक्या वेदना देते तर त्या लहान जीवाचं काय होत असेल. म्हणून रात्रीचं बाळ अचानक रडू लागलं कि त्याला गॅस झाला आहे असं समजावं.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info